वैदिक गणित
कॅलक्युलेटर शिवाय अवघड बेरीज , वजाबाकी , गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ
काही सेकंदात सोडवण्याची भारतीय पद्धत

कोर्सचे वैशिष्ट्ये

मराठीत शिका
गणिती उपयुक्त माहिती, डिजिटल टूल्स, हे ही मराठी भाषेत शिका.

लाईफ टाईम अॅक्सेस
सर्व कोर्सचे अॅक्सेस तुम्हाला लाईफ टाईम साठी मिळतील.

कुठेही आणि कधीही शिका
तुमच्या वेळेप्रमाणे कोर्स मधील व्हिडीओ पाहण्याचे स्वातंत्र्य

स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग
व्यवसाय वाढविण्यास उपयुक्त सर्व माहिती स्टेप बाय स्टेप ज्ञान

अतिशय अल्प किंमत
सर्व कोर्सची फी अतिशय अल्प असून सर्वांना परवडेल अशी आहे.

रेकोर्डिंग सेशन
तुमच्या वेळेप्रमाणे कोर्स मधील व्हिडीओ पाहण्याचे स्वातंत्र्य
हा कोर्स का करावा ?

स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त
५ वी व ८ वी स्कॉलरशिप , नवोदय , गणित प्रज्ञा इ सर्व स्पर्धा परीक्षा यासाठी उपयुक्त .

जलद गणित सोडवण्यास उपयुक्त
प्रचलित पद्धतीनुसार एखादे गणित सोडवण्यासाठी चार मिनिटे वेळ लागत असेल तर वैदिक गणिताद्वारे तेच गणित काही सेकंदात सोडवता येते

विद्यार्थांचा सर्वांगीण विकास
वैदिक गणितामुळे एकाग्रता व निर्णय क्षमता वाढते. वैदिक गाणितामुळे स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढतो.
वैदिक गणितचा इतिहास

भारतीय उपखंडात गणिताची सुरुवात इ.स.पू. ७००० ते इ.स.पू.२००० मध्ये झाली. संपूर्ण जगाला शून्य व दशमान पद्धतीची देणगी देणाऱ्या भारताची स्वतःची एक पद्धती होती या पद्धती आपल्याला प्राचीन वेदांमध्ये आढळतात.
वैदिक गणित ही गणित सोडवण्याची प्राचीन पद्धती आहे. वैदिक गणितातील सूत्रांचा उपयोग करून आपण गणितातील उदाहरणे अचूक व जलद गतीने सोडवू शकतो. गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी भारती कृष्ण तीर्थ यांनी वैदिक गणिताचा अभ्यास अथर्ववेदातून केला. तो जगासमोर मांडला . वैदिक गणिताची एकूण 16 सूत्र आणि 13 उपसूत्र आहेत . स्वामी कृष्ण तीर्थजी नी वैदिक गणितावर बरेच लेखन केले आहे .
श्री भारती कृष्ण तीर्थ यांना वैदिक गणिताचे जनक मानले जाते सन 1911 ते 1918 या कालखंडात श्री जगद्गुरु शंकराचार्य स्वामी भारती कृष्ण तीर्थजी हे संन्याशी जीवन जगत होते याच काळात त्यांनी वेदांचा अभ्यास केला.
प्रचलित गणित सोडवण्याच्या पद्धतीपेक्षा 27 पट जलद असणारी भारतीय पद्धती म्हणजेच वैदिक गणित होय.
अभिप्राय

Sam Palmer
"Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit, sed diam nonummy."
Occupation

Sam Palmer
"Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit, sed diam nonummy."
Occupation
"मुलांच्या यशस्वी भविष्यासाठी पहिली स्टेप आजच घ्या !"
Enter your contact information and our team will be in touch with you!
We HATE spam. Your email address is 100% secure